असंख्य प्रश्नांचा बोजवारा
मनात कोंडून प्रत्येकजण
घुसमटताना दिसतो
ज्याचा त्याचा पिंड वेगळा
कोणी जगण्यसाठी तर
कोणी जगवण्यासाठी....
मी मात्र अजागळ
सर्व दु:खेही केवळ माझ्याशीच...
असा बाऊ करत भैसटतो..बिथरतो...
शोधत कारणं
धगधगतं सत्य...ग्रोन अप काळ
असुरक्षितता भविष्याची
असो... सध्यातरी माझा
फुल टाईम स्ट्रगल चालू आहे....
भूषण वर्धेकर
७/९/२००९
पहाटे ३.१५
समाज
शुक्रवार, २५ मार्च, २०१६
असंख्य प्रश्नांचा बोजवारा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
व्ह्युवरशिपच्या बैलाला … हो ऽ ऽ ऽ
व्ह्युवरशिपच्या बैलाला … हो ऽ ऽ ऽ हॅमिश मॅकडोनाल्ड (Hamish McDonald) यांनी लिहिलेल्या ' द पॉलिस्टर प्रिन्स : द राइज ऑफ धीरू...
-
छावा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले तरी एकूणच सिनेमाबद्दल परीक्षण, समीक्षण, समर्थन आणि विरोध वगैरे सोशल मीडियावर अविरतपणे चालू आहे. चि...
-
हा आसमंत माझा मी अनन्यसाधारण त्यापुढे उद्विग्न मनोधारणेच्या पाऊलखुणा उन्मत्तपणे उधळल्या चौफेर कणाकणांत गहिवरला सूक्ष्म उर गजबजलेल्या तिन...
-
त्याचं असं झालं, समाजाचं एकदमच बिनसलं जातीपाती एकवटल्या, आरक्षणाला कंटाळून संगनमताने सर्वांनी एकच ठराव केला संमत आम्हाला करा ब्राह्मण, तरच स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा