असंख्य प्रश्नांचा बोजवारा
मनात कोंडून प्रत्येकजण
घुसमटताना दिसतो
ज्याचा त्याचा पिंड वेगळा
कोणी जगण्यसाठी तर
कोणी जगवण्यासाठी....
मी मात्र अजागळ
सर्व दु:खेही केवळ माझ्याशीच...
असा बाऊ करत भैसटतो..बिथरतो...
शोधत कारणं
धगधगतं सत्य...ग्रोन अप काळ
असुरक्षितता भविष्याची
असो... सध्यातरी माझा
फुल टाईम स्ट्रगल चालू आहे....
भूषण वर्धेकर
७/९/२००९
पहाटे ३.१५
समाज
शुक्रवार, २५ मार्च, २०१६
असंख्य प्रश्नांचा बोजवारा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
डावे चष्मे उजवे चष्मे
डावे चष्मे उजवे चष्मे डावे चष्मे उजवे चष्मे गोल गोल चष्मे अभिनय करतो चांगला पण जेव्हा समजले आहे डावा रटाळ अभिनेता नकोसा वाटला तिचा आवाज ...
-
छावा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले तरी एकूणच सिनेमाबद्दल परीक्षण, समीक्षण, समर्थन आणि विरोध वगैरे सोशल मीडियावर अविरतपणे चालू आहे. चि...
-
हा आसमंत माझा मी अनन्यसाधारण त्यापुढे उद्विग्न मनोधारणेच्या पाऊलखुणा उन्मत्तपणे उधळल्या चौफेर कणाकणांत गहिवरला सूक्ष्म उर गजबजलेल्या तिन...
-
त्याचं असं झालं, समाजाचं एकदमच बिनसलं जातीपाती एकवटल्या, आरक्षणाला कंटाळून संगनमताने सर्वांनी एकच ठराव केला संमत आम्हाला करा ब्राह्मण, तरच स...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा